व्हाट्सएपवरून पैसे पाठवताना कोणतीही फी लागणार नाही

0
9
  • व्हॉट्सअ‍ॅपवर पैसे पाठवताना कोणतीही फी आकारली जाणार नाही
  • फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांची माहिती
  • “आता आपण संदेश पाठवण्याइतके सहजपणे व्हॉट्सअ‍ॅपवरुन आपल्या मित्रांना आणि कुटूंबाला पैसे पाठवू शकतो”
  • “कोणतीही फी नाही आणि याला 140 हून अधिक बँकांनी पाठिंबा दर्शविला आहे”
  • “व्हॉट्सअ‍ॅप हे सुरक्षित आणि खासगी देखील आहे”
  • झुकरबर्ग यांनी दिली माहिती