अर्णब गोस्वामींना मुंबई हायकोर्टाकडून अंतरिम दिलासा नाही

0
17
  • अर्णब गोस्वामी अटक प्रकरण
  • मुंबई हायकोर्टाने अर्णब गोस्वामींचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळला
  • सोबतच सह-आरोपी नितीश सरदा आणि परवीन राजेश सिंग यांचाही अंतरिम जामीन अर्ज फेटाळला
  • कनिष्ठ न्यायालयात जाण्याचे गोस्वामी यांना आदेश
  • हायकोर्टाच्या सुनावणी दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले एक ट्वीट
  • “ज्याप्रकारे या प्रकरणात महाविकास आघाडीने अटकेपासून अर्णब गोस्वामींना वागणूक दिली, त्यावरून आदरणीय हायकोर्टाने सूओ मोटो सुनावणी घ्यावी”
  • देवेंद्र फडणवीस यांचं ट्वीट