
- डॉनल्ड ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव पारित झाला आहे
- त्यानंतर सभागृहात चर्चा सुरु होती
- सभापती नॅन्सी पेलॉसी (Nancy Pelosi) देखील आपलं मत मांडलं
- “कोणीही कायद्यापेक्षा मोठं नाही”
- नॅन्सी पेलॉसी यांचं वक्तव्य
- “आज दोन द्विपक्षीय मार्गाने सभागृहाने हे सिद्ध केले की कोणीही कायद्यापेक्षा वरचढ नाही, अमेरिकेचे अध्यक्षदेखील नाही”
- नॅन्सी पेलॉसी यांचं विधान
- डॉनल्ड ट्रम्प यांच्याविरोधात दुसऱ्यांदा महाभियोग प्रस्ताव पारित करण्यात आला आहे