आयुर्वेद डॉक्टरांना सामान्य शस्त्रक्रिया प्रशिक्षणासाठी परवानगी

0
20
  • आयुर्वेद डॉक्टरांना विविध सामान्य शस्त्रक्रिया प्रशिक्षणासाठी परवानगी
  • तसेच ईएनटी, नेत्ररोगशास्त्र, ऑर्थो आणि दंत प्रक्रियेस कायदेशीररित्या प्रशिक्षित करण्यास परवानगी देण्यात येणार
  • सरकारने जारी केली अधिसूचना
  • सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेवरून PG च्या विद्यार्थ्यांना वरील बाबीत योग्य प्रशिक्षण दिलं जाईल