तागाच्या पिशवीमध्ये धान्य पॅक करणे आता अनिवार्य

0
44
  • तागाच्या पिशवीमध्ये धान्य पॅक करणे आता अनिवार्य
  • सरकारचा शेतकऱ्यांना लक्षात घेऊन महत्वपूर्ण निर्णय
  • “बैठकीत 100 टक्के धान्याची पॅकिंग तागाच्या पिशव्यांमध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला”
  • “याशिवाय कमीतकमी 20 टक्के साखरेचे पॅकेजिंगही फक्त तागाच्याच पिशवीमध्ये केले जाईल”
  • केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची माहिती