एससी/एसटी कायद्यानुसार गुन्हा तेव्हा ठरवला जाईल, जेव्हा एखाद्या व्यक्तीसोबत लोकांच्या समोर गैरवर्तन केले जाईल

0
23
  • अनुसूचित जाती व जमातीतील व्यक्तीला घराच्या चार भिंतींच्या आत साक्षीदार नसताना केलेले अपमानकारक वक्तव्य गुन्हा नाही
  • सुप्रीम कोर्टाने आज सांगितले
  • “5 नोव्हेंबरला एका महिलेवर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीविरूद्ध एससी/एसटी कायद्यांतर्गत असलेले आरोप रद्द केले”
  • सुप्रीम कोर्टाची माहिती