किलोमीटर वाढवण्यासाठी ओला ड्रायव्हर लढवायचे अशी शक्कल!

0
1
  • मुंबईतील काही ओला ड्रायव्हर करत होते प्रवाशांची फसवणूक
  • ड्रायव्हर्स अँपमध्ये करत होते काळा बाजार
  • GPS मॅपमध्ये गाडी ब्रिजवर दाखवायची मात्र गाडी ही ब्रिजच्या खाली किंवा जवळ असायची
  • ब्रिज पार करताना ड्रायव्हर अँप बंद करून घ्यायचा
  • ब्रिज पार झाला की मग पुन्हा अँप सुरू करायचा
  • हा सर्व प्रकार ते किलोमीटर वाढवण्यासाठी करत होते