अनिल देशमुख यांच्यापुढे वृद्ध दाम्पत्याने रडत-रडतच मांडली आपली व्यथा

0
1
  • जनता दरबारमध्ये एका वृद्ध दाम्पत्याने मांडली व्यथा
  • पोटच्या मुलांनीच घराबाहेर काढल्याने रडत होतं दाम्पत्य
  • गृहमंत्री अनिल देशमुख यांनी संबधित अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
  • “या दाम्पत्याला मदत करून मला खूप समाधान मिळाले”
  • अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया