ऑलिम्पिकमधील मेडलिस्टवर डिलिव्हरी बॉय बनण्याची वेळ

0
18
  • कोरोनामुळे ऑलिम्पिकमधील मेडलिस्टवर डिलिव्हरी बॉय बनण्याची वेळ
  • ऑलिम्पिकमध्ये तलवारबाजीत रुबेन लिमारडोला मेडल
  • पोलंडमध्ये बनला डिलिव्हरी बॉय
  • ‘आवक’साठी काम करत असल्याची लुबेनची माहिती
  • “मला सांगताना खूप गर्व होत आहे की, खेळासोबत मी माझं घर चालवण्यासाठी आणि खर्च भागवण्यासाठी दुसरं कामही करत आहे”
  • लुबेननं इन्स्टाग्रामवर शेयर केली पोस्ट