बीड : बिबट्याच्या जीवघेण्या हल्ल्यात एक जण ठार

0
1
  • बिबट्याच्या जीवघेण्या हल्ल्यात एक जण ठार
  • बीड जिल्ह्यातील धक्कादायक घटना
  • 34 वर्षीय नागनाथ गर्जे यांचा मृत्यू
  • मृत व्यक्ती आष्टी तालुक्यातील सुरुडी येथील रहिवासी होती
  • घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण