Home BREAKING NEWS खुशबू सुंदर यांच्या वाहनाला कंटेनरने संशयितरित्या धडक मारल्याचा दावा

खुशबू सुंदर यांच्या वाहनाला कंटेनरने संशयितरित्या धडक मारल्याचा दावा

0
खुशबू सुंदर यांच्या वाहनाला कंटेनरने संशयितरित्या धडक मारल्याचा दावा
 • खुशबू सुंदर यांच्या वाहनाला कंटेनरने संशयितरित्या धडक मारल्याचा दावा
 • खुशबू सुंदर यांनी केला दावा
 • “माझी गाडी उजव्या लेनमध्ये होती आणि हा कंटेनर कोठून तरी आला आणि माझ्यात घुसला”
 • खुशबू सुंदर यांची माहिती
 • याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत
 • नुकताच खुशबू सुंदर यांनी काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केला आहे
 • मेलमारवाथूर जवळ झालेल्या अपघाताचा फोटो खुशबू सूंदर यांनी केला शेयर
 • कारचा अक्षरश: चेंदामेंदा
 • “एक टँकर आमच्यात घुसत होता”
 • “तुमचे आशीर्वाद आणि देवाच्या कृपेने मी सुरक्षित आहे”
 • खुशबू सूंदर यांची माहिती

Leave a Reply

error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: