किंमतीत वाढ झाल्यानंतर सप्टेंबरमध्ये कांद्याच्या निर्यातीवर भारताने बंदी घातली होती
- महाराष्ट्रातील लासलगाव येथील घाऊक कांद्याच्या बाजारपेठेत कांद्याच्या किंमतीत वाढ
- कांद्याची किंमत 28 टक्क्यांनी वाढली
- सरकारने 1 जानेवारीपासून भाजीपाल्याच्या निर्यातीवरील बंदी उठवली
- निर्यातीवरील बंदी उठवल्यानं कांद्याच्या दरात वाढ
- बुधवारी कांद्याचे दर प्रति क्विंटल सरासरी 2,500 रुपयांपर्यंत वाढले