आंध्र प्रदेशात ऑनलाईन गेमिंग आणि जुगारावर बंदी

0
43
  • आंध्र प्रदेशमध्ये ऑनलाईन गेमिंग, ऑनलाईन सट्टेबाजी आणि जुगार खेळण्यावर बंदी
  • सर्व इंटरनेट सेवा प्रदात्यांना पेटीएम फर्स्ट गेम, मोबाईल प्रीमियर लीग आणि 132 वेबसाइटवर प्रवेश रोखण्यासाठी निर्देशित केले
  • नवीन कायद्यांतर्गत ऑनलाईन गेम्सच्या ऑपरेशनला मदत करणारे ठरतील शिक्षेस पात्र
  • मुख्यमंत्री वाय.एस. जगन मोहन रेड्डी यांनी 27 ऑक्टोबरला आयटी आणि दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांना लिहिलं होतं पत्र
  • पत्राद्वारे ऑनलाईन गेमिंग आणि ऑनलाईन सट्टेबाजीचे गंभीर सामाजिक दुष्परिणाम असल्याची चिंता त्यांनी केली होती व्यक्त
  • मुख्यमंत्र्यांनी 132 वेबसाईट आणि अ‍ॅप्सची यादी केली सादर
  • या यादीमध्ये इंडियन प्रीमियर लीग 2020 चा मुख्य प्रायोजक ड्रीम 11चा समावेश नाही
  • जो ऑनलाईन गेमिंग पुरवतो आणि आपल्या वापरकर्त्यांना कॅशबॅक जिंकण्याची संधी देतो