सध्याच्या खरीप पणन हंगामात 262 लाख टन धान्याची खरेदी

0
18
  • सध्याच्या खरीप पणन हंगामात 262 लाख टन धान्याची खरेदी
  • गेल्या वर्षीच्या तुलनेत 20.80 टक्क्यांची वाढ
  • कृषी मंत्रालयाच्या मते, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, तेलंगणा, उत्तराखंड, तामिळनाडू, चंडीगड, जम्मू-काश्मीर, केरळ, गुजरात आणि आंध्र प्रदेशात धान्य खरेदी सहजतेने सुरू
  • एकूण खरेदीपैकी एकट्या पंजाबचे 185 लाख टन्स एवढे योगदान
  • जे एकूण खरेदीच्या 70 टक्क्यांहून अधिक आहे
  • सध्या सुरू असलेल्या खरीप विपणन हंगाम खरेदी संचालनाचा 22 लाखांहून अधिक शेतकर्‍यांना लाभ
  • किमान आधारभूत किंमतीचे 49 हजार 527 कोटी रूपये वाढले
  • तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा, गुजरात, हरियाणा, उत्तर प्रदेश, ओडिशा, राजस्थान आणि आंध्र प्रदेश या राज्यांत सध्याच्या खरीप विपणन हंगामातील 45 लाख टनांहून अधिक डाळी व तेलबिया खरेदीस मान्यता