गुरुद्वारा ननकाना साहिबची तोडफोड केल्याबद्दल पाकिस्तानच्या कोर्टाने 3 जणांना सुनावला तुरुंगवास

0
1
गुरुद्वारा ननकाना साहिब, मुंबई बुलेट, Breaking news, Gurudwara nankana sahib, LatestNewsUpdates, pakistan

जानेवारी 2020 मध्ये एका हिंसक जमावाने गुरुद्वारावर हल्ला केला होता

  • गुरुद्वारा ननकाना साहिबची (gurudwara nankana sahib) तोडफोड केल्याबद्दल 3 जणांना तुरुंगवास
  • पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी कोर्टाने सुनावला 2 वर्षांचा तुरुंगवास
  • आरोपी इम्रान चिश्ती याला दोन वर्षे तुरूंगवासाची शिक्षा सुनावली आणि दहा हजार पाकिस्तानी रुपये दंड ठोठावला
  • मोहम्मद सलमान आणि महंमद अहमद या इतर दोन आरोपींना सहा महिन्यांसाठी शिक्षा ठोठावण्यात आली
  • परंतु, इतर चार आरोपींना पुराव्याअभावी निर्दोष सोडण्यात आल्याची माहिती