भारताने केलेले खोटे दावे तथ्य बदलू शकत नाहीत – पाक

0
12
  • गिलगीट बाल्टिस्तान विषयी भारतीय MEA ने केलेलं विधान पाकिस्तानने स्पष्टपणे नाकारले
  • “कायदेशीर, नैतिक किंवा ऐतिहासिक या विषयावर भारताकडे कोणतेही स्थान नाही”
  • “भारताने केलेले खोटे दावे तथ्य बदलू शकत नाहीत”
  • “भारताच्या बेकायदेशीर कृती आणि मानव संसाधन उल्लंघन याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही”
  • पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने पत्रक केलं जारी