पाकिस्तान विरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात झिम्बाब्वेची वाईट सुरुवात

0
16
  • पाकिस्तान विरुद्ध झिम्बाब्वे एकदिवसीय सामना
  • झिम्बाब्वेने घेतला फलंदाजीचा निर्णय
  • सामन्याच्या सुरुवातीलाच झिम्बाब्वेने गमावल्या 3 विकेट्स
  • बी. चारी 25 धावांवर बाद
  • सी. चिबाबा 6 धावांवर बाद
  • सी. एर्विन 3 धावा करून माघारी
  • टेलर आणि विलीएम्सने सामना सावरत केलं संघाचं शतक पूर्ण