पालघर साधू हत्या प्रकरण; 4 जणांना जामीन मंजूर

0
18
  • पालघर साधू हत्या प्रकरण
  • चार जणांना जामीन मंजूर, ज्यात एका व्यक्तीसह त्याच्या 2 मुलांचा समावेश
  • ठाण्यातील विशेष कोर्टाने मंजूर केला जामीन
  • या प्रकरणात जामीन मिळवणारे पहिले चार व्यक्ती
  • चारही आरोपींना प्रत्येकी 15,000 रुपयांच्या जामिनावर मुक्त करण्याचे न्यायाधीश पी. पी. जाधव यांचे आदेश
  • या प्रकरणात सुमारे 200 जणांना अटक