एयर इंडियाच्या विमानात दहशतवादी असल्याची ओरड

0
22
  • दिल्ली ते गोवा जाणाऱ्या एयर इंडियाच्या विमानात दहशतवादी असल्याची ओरड
  • दिल्ली पोलीसच्या स्पेशल सेलचा अधिकारी असल्याचा विमानातील प्रवाशाचा दावा
  • विमानात दहशतवादी असल्याची त्या प्रवाशाची दिली माहिती
  • झालेला प्रकार वैमानिकाने कळवला गोवा पोलिसांना
  • गोवा पोलिसांकडून त्या व्यक्तीची चौकशी सुरू
  • ती व्यक्ती मानसिक आजाराने त्रस्त असल्याची माहिती