Home Entertainment आज हॉलिवूड अभिनेते पॉल वॉकर यांची 47 वी जयंती; जाणून घ्या पॉल वॉकर यांच्या काही खास गोष्टी

आज हॉलिवूड अभिनेते पॉल वॉकर यांची 47 वी जयंती; जाणून घ्या पॉल वॉकर यांच्या काही खास गोष्टी

0
आज हॉलिवूड अभिनेते पॉल वॉकर यांची 47 वी जयंती; जाणून घ्या पॉल वॉकर यांच्या काही खास गोष्टी
  • आज हॉलिवूड अभिनेते पॉल वॉकर यांची 47वी जयंती
  • फास्ट अँड फ्युरिअस सिनेमासह बऱ्याच सिनेमांमध्ये सोडली दमदार छाप
  • पॉल यांनी अतिशय छोट्याशा रोलपासून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली
  • माहितीनुसार, पॉल 2 वर्षांचे असताना पॅम्पर कंपनीच्या डायपरच्या ऍडमध्ये दिसले होते
  • पॉल यांनी कॅलिफोर्नियातील सामुदायिक महाविद्यालयात मरीन बायोलॉजीचा अभ्यास केला होता
  • त्यांना सागरी जीवशास्त्राबद्दल अतिशय उत्सुकता होती
  • त्यासाठी त्यांनी नॅशनल जिओग्राफीकच्या ‘एक्सपेडिशन ग्रेट व्हाईट’ या राष्ट्रीय भौगोलिक कार्यक्रमातही काम केले होते
  • पॉलकडे बाईक आणि कारचा विस्तृत संग्रह होता
  • त्यांच्या मृत्यूनंतर 2020मध्ये त्यांच्या गाड्यांच्या संग्रहाचा लिलाव झाला
  • त्या लिलावातून मिळालेले 16.4 कोटी रुपये त्यांच्या मुलींसाठी तयार केलेल्या संस्थेत गेले
credit – @paulwalker

Leave a Reply

error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: