सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोलच्या किंमतीत वाढ

0
1
  • सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोलच्या किंमतीत वाढ
  • पेट्रोलमध्ये 23 पैशांची वाढ
  • डीझल 26 पैशांनी वाढले
  • दिल्लीत पेट्रोलची किंमत 84.20 रुपये प्रति लिटर
  • दिल्लीत डिझेलची किंमत 74.38 रुपये
  • मुंबईत पेट्रोलची किंमत 90.83 रुपयांवर
  • डीझेल 81.07 रुपये प्रति लिटर