कोरोना लससंबंधी मोठी बातमी

0
14
  • कोरोना लससंबंधी मोठी बातमी
  • कोरोना लस 90 टक्के फायदेशीर ठरत आहे
  • फायझर या ड्रग फर्मची प्राथमिक निकालानंतर माहिती
  • “आम्हाला बायोएन टेकसोबत घोषणा करण्यात गर्व वाटत आहे”
  • “आमची m-RNA आधारित लसीच्या सहभागीचं परीक्षण आलं आहे”
  • प्रारंभिक परीक्षणात सहभागीमध्ये कोणतेही दुष्परिणाम आढळले नसल्याची फायझरची माहिती