10 नामांकित सनराईज क्षेत्रांसाठी प्रॉडक्शन लिंक्ड इंन्सेटिव्ह मंजूर – शाह

0
19
  • 10 नामांकित सनराईज क्षेत्रांसाठी प्रॉडक्शन लिंक्ड इंन्सेटिव्ह मंजूर
  • गृहमंत्री अमित शाह यांनी दिली माहिती
  • “भारतासाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे”
  • “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वात केंद्रीय मंत्रिमंडळाने 10 नामांकित सनराईज क्षेत्रांसाठी प्रॉडक्शन लिंक्ड इंन्सेटिव्ह मंजुरी दिली”
  • “पुढील 5 वर्षांसाठी त्यांना सुमारे 2 लाख कोटीचा इंसेंटिव्ह दिला जाईल”
  • अमित शाह यांचं ट्वीट