पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचले गुरुद्वारा रकाब गंज साहिबला

0
2
  • आज गुरु तेग बहादूर यांचं 400वं प्रकाश वर्ष
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचले दिल्लीतील गुरुद्वारा रकाब गंज साहिबला
  • गुरु तेग बहादूर यांना वाहिली श्रद्धांजली
  • पंतप्रधानांचं गुरुद्वाऱ्यात जाणं खूप खास मानलं जात आहे
  • कारण शेतकरी आंदोलनात पंजाब आणि हरयाणाच्या शेतकऱ्यांचा मोठा वाटा

  • “गुरु साहेबांची ही विशेष कृपा आहे की आमच्या सरकारच्या कार्यकाळात आम्हाला श्री गुरु तेग बहादुर जी यांचा 400 वा प्रकाश पर्व साजरा करण्याची संधी मिळत आहे”
  • “चला, या शुभ प्रसंगाला ऐतिहासिक बनवा आणि आपल्या जीवनात श्री गुरु तेग बहादुर जी यांचे आदर्श स्वीकारा”
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिक्रिया