Home BREAKING NEWS ‘जहाज वाहतूक मंत्रालया’चे नाव बदललं, पंतप्रधानांनी केली मोठी घोषणा

‘जहाज वाहतूक मंत्रालया’चे नाव बदललं, पंतप्रधानांनी केली मोठी घोषणा

0
‘जहाज वाहतूक मंत्रालया’चे नाव बदललं, पंतप्रधानांनी केली मोठी घोषणा
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मोठी घोषणा
  • ‘जहाज वाहतूक मंत्रालया’चे नाव बदललं
  • आता हे मंत्रालय ‘बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालया’च्या नावाने ओळखले जाणार
  • घोघा आणि हजिरा यांच्यातील रो-पॅक सेवेच्या उद्घाटनादरम्यान मोदींनी केली घोषणा
  • याआधी, यावर्षी जुलैमध्ये मोदी सरकारने मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे नाव बदलून शिक्षण मंत्रालय केले होते
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: