पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणाला म्हणाले “डबल युवराज”?

0
16
  • बिहारच्या छपरा येथे भाजपाची प्रचारसभा
  • प्रचारसभेत मोदींनी ओढले आधीच्या लालू प्रसाद यादव यांच्या सरकारवर ताशेरे
  • “आधी बिहारमध्ये विकास होत नव्हता”
  • कंत्राट निघाल्यावरही अभियंता, ठेकेदार कामं करत नव्हते”
  • “याचं कारण म्हणजे, त्यांच्याकडून अगोदर खंडणी मागितली जात होती”
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आरोप
  • तेजस्वी यादव आणि राहुल गांधींच्या जोडीवर मोदींचा निशाणा
  • “बिहारमध्ये एकीकडे डबल इंजीनचे सरकार आहे, तर दुसरीकडे डबल युवराज”
  • “जे फक्त आपापलं सिंहासन वाचवण्यासाठी लढा देत आहेत”
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य

Credit – @bjp