Home BREAKING NEWS अहमदाबादमधील स्फोट प्रकरण : पंतप्रधान आणि राष्ट्रपतींनी व्यक्त केला शोक

अहमदाबादमधील स्फोट प्रकरण : पंतप्रधान आणि राष्ट्रपतींनी व्यक्त केला शोक

0
अहमदाबादमधील स्फोट प्रकरण : पंतप्रधान आणि राष्ट्रपतींनी व्यक्त केला शोक
  • अहमदाबादच्या केमिकल गोदामात झालेल्या स्फोटात 12 जणांचा मृत्यू
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केला शोक
  • “अहमदाबाद येथील गोदामातील आगीत झालेल्या जीवितहानीच्या बातमीमुळे मी दु:खी आहे”
  • “मृतांना श्रद्धांजली आणि जखमींच्या त्वरित पुनर्प्राप्तीसाठी प्रार्थना”
  • “सरकार आणि अधिकारी पीडित व्यक्तींना सर्वतोपरी मदत करत आहेत”
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं गुजरातीमध्ये ट्वीट
  • “गुजरातच्या अहमदाबादमधील गोदामातील आगीत झालेल्या जीवितहानीविषयी ऐकून अस्वस्थ झालो” “माझे विचार आणि प्रार्थना शोकग्रस्त कुटुंबांसमवेत आहेत” जखमींची प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी हीच कामना”
  • राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं ट्वीट
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: