पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मतदारांना केलं मतदान करण्याचं आवाहन

0
15
  • आज भारतात बऱ्याच ठिकाणी पोटनिवडणुका
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेला केलं मतदान करण्याचं आवाहन
  • “आज, भारतभरात विविध ठिकाणी पोट-मतदान होत आहेत”
  • “या जागांवर मतदान करणाऱ्यांना मी मोठ्या संख्येने मतदान करून लोकशाहीचा सण बळकट करण्यासाठी उद्युक्त करतो”
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ट्वीट