पंतप्रधानांकडून भंडाऱ्यातील मृतांच्या कुटूंबीयांना प्रत्येकी 2 लाखांची मदत जाहीर

0
1

10 चिमुरड्यांचा आगीत मृत्यू झाला होता

  • भंडारा आग प्रकरण
  • मृत मुलांच्या कुटूंबीयांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मदतीची घोषणा
  • मृतांच्या कुटूंबीयांना प्रत्येकी 2 लाखांची मदत जाहीर
  • गंभीर जखमींना 50,000 रुपये दिले जाणार
  • पंतप्रधानांच्या राष्ट्रीय मदत निधीतून देणार मदत
  • पंतप्रधान कार्यालयाची माहिती