Home BREAKING NEWS काबूल विद्यापीठातील हल्ल्याच्या मोदींनी केला तीव्र निषेध

काबूल विद्यापीठातील हल्ल्याच्या मोदींनी केला तीव्र निषेध

0
काबूल विद्यापीठातील हल्ल्याच्या मोदींनी केला तीव्र निषेध
  • “काबूल विद्यापीठात आज झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो”
  • “आमची प्रार्थना पीडित आणि जखमींच्या कुटुंबीयांसमवेत आहे”
  • “दहशतवादाविरूद्ध अफगाणिस्तानच्या धाडसी लढ्याला आम्ही पाठिंबा देत राहू”
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिक्रिया
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: