पंतप्रधानांनी ‘या’ 7 राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दिल्या कोरोना सबंधितच्या सूचना

0
4
  • करोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज मुख्यमंत्र्यांसोबत पार पडली बैठक
  • बैठकीला सर्वाधिक फटका बसलेल्या 7 राज्यांचे मुख्यमंत्री होते उपस्थित 
  • महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू आणि पंजाबचे मुख्यमंत्री होते हजर
  • “प्रभावी टेस्टिंग, ट्रेसिंग, उपचार, पाळत ठेवणे आणि स्पष्ट संदेश याकडे आपण प्रामुख्याने लक्ष देण्याची गरज”
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुख्यमंत्र्यांना सूचना
  • करोनाशी लढताना आपल्याला आर्थिक आघाडीवर पूर्ण सामर्थ्याने वाटचाल करायची आहे – पंतप्रधान

Leave a Reply