पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पत्र पाठवून दिल्या सुरेश रैनाला शुभेच्छा

0
8

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पत्र पाठवून दिल्या सुरेश रैनाला शुभेच्छा

“15 ऑगस्टला तू तुझ्या आयुष्यातील सर्वात कठीण निर्णय घेतला”

“मी त्याला निवृत्ती हा शब्द वापरणार नाही”

“तसेच तू केवळ एक चांगला फलंदाज नसून एक उत्तम गोलंदाजही आहेस”

सुरेश रैनानेही पत्राबद्दल मानले मोदींचे आभार