Home LATEST Poco M2 आजपासून ओपन सेलमध्ये उपलब्ध

Poco M2 आजपासून ओपन सेलमध्ये उपलब्ध

0
Poco M2 आजपासून ओपन सेलमध्ये उपलब्ध
 • Poco M2चा आजपासून ओपन सेल
 • फ्लिपकार्टवर दुपारी 12 होणार ओपन सेलची सुरुवात
 • ICICI बँकेच्या क्रेडिट-डेबिट धारकांना मिळणार 750 रुपयांचे इन्स्टंट डिस्काउंट
 • Poco M2 मधील विशेष बाबी :
 • 6.53 इंच फुल HD+ (2340×1080 पिक्सेल) डिस्प्ले
 • कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 प्रोटेक्शन
 • ऑक्टा-कोर मीडियाटेक हीलियो जी80 प्रोसेसरचा सपोर्ट
 • 6 जीबी रॅमसोबत 64 GB आणि 128 GB इनबिल्ट स्टोरेजचा पर्याय
 • क्वॉड रिअर कॅमेरा सेटअप
 • 13 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड, 5 मेगापिक्सेल मॅक्रो आणि 2 मेगापिक्सेल डेप्थ सेंन्सरचा सेटअप
 • सेल्फीसाठी फोनमध्ये नाइट मोडसोबत 8 मेगापिक्सेलचा फ्रंट सेन्सर
 • 5000mAh क्षमतेची दमदार बॅटरी
 • Poco M2 ची किंमत :
 • Poco M2 – 6 GB रॅम आणि 64 GB इनबिल्ट स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 10,999 रुपये
 • 6 GB रॅम आणि 128 GB इनबिल्ट स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 12,499 रुपये

error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: