स्लो लोकल पकडण्याच्या नादात नवीन वर्षातच गमावला असता जीव

0
1
  • स्लो लोकल पकडण्याच्या नादात नवीन वर्षातच गमावला असता जीव
  • फलाटावरील पोलीस अंमलदार एस. बी. निकम यांच्यामुळे मिळालं जीवदान
  • दहीसर रेल्वे स्टेशनवरील हादरवणारी घटना
  • गणपत सोलंकी स्लो लोकलच्या नादात ओलांडत होते पटरी
  • मात्र लोकल जवळ येऊनही त्यांना फलाट चढता आला नाही
  • पोलीस अंमलदाराच्या प्रयत्नांमुळेच वाचले सोलंकी यांचे प्राण
  • जीवाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल