विदेशातील पंतप्रधानांनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

0
16
  • श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्ष यांनी सपत्नीक केली दिवाळी साजरी
  • “शांततापूर्ण, समृद्ध आणि शुभ दीपावलीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा”
  • श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्ष यांनी दिल्या शुभेच्या
  • पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीही दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा
  • “आपल्या सर्व हिंदू नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा”
  • इम्रान खान यांचं ट्वीट
  • तैवानच्या पंतप्रधान साई इंग वेन यांनीही दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा
  • “भारत आणि जगातील आमच्या सर्व मित्रांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा”
  • “आम्ही तैवानमध्ये लोकशाही आणि स्वातंत्र्य यासाठी प्रकाश टाकत आहोत, आपणही या दिवाळीत आनंद आणि प्रकाश पसरवा”
  • तसेच सुरक्षित राहण्याचंही केलं सर्वांना आवाहन