लोकप्रिय के-पॉप बँड BTS ने दिले भारतात येण्याचे संकेत

0
17
  • आम्हाला भारतात आमचे चाहते पहायचे आहेत आणि त्यांना आमचे परफॉर्मन्स दाखवायचे आहेत
  • लोकप्रिय के-पॉप बँड BTS ने एका मुलाखतीत व्यक्त केली इच्छा
  • “तुमचं प्रेम आणि सपोर्टसाठी धन्यवाद”
  • BTSने भारतातील चाहत्यांचे मानले आभार
  • “आम्हाला भारतात यायचे आहे पण साथीच्या रोगानंतरच ते शक्य होऊ शकेल”
  • BTS ने केलं स्पष्ट
  • आम्हाला नमस्ते म्हणत प्रत्येकापर्यंत आमचा आवाज पोहोचवायचा आहे – BTS

Credit – @bts