तेव्हा हे काहीच बोलले नव्हते – प्रशांत भूषण

0
15
  • अर्णब गोस्वामींच्या अटकेनंतर, भाजपा नेत्यांच्या प्रतिक्रियांवरून ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांची टीका
  • “मुंबई पोलिसांनी अर्णब गोस्वामींना अटक केल्यानंतर ज्या पद्धतीने केंद्रीय मंत्री समोर आले आहेत ते हृदयस्पर्शी आहे”
  • “विशेष करुन त्यांचं आणीबाणी म्हणणं”
  • “भाजपाच्या सरकारांनी यापूर्वी अनेक पत्रकारांना अटक केली तेव्हा हे काहीच बोलले नव्हते”
  • “तसंच त्यांच्या NIA, CBI, ED आणि पोलिसांनी अनेक कार्यकर्त्यांचा छळ केला किंवा अटक केली तेव्हाही ते काही बोलले नव्हते”
  • प्रशांत भूषण यांचं ट्वीट