प्रशांत भूषण यांच्या वकीलाने त्यांना दिला 1 रुपया

0
6

प्रशांत भूषण यांच्या वकीलाने त्यांना दिला 1 रुपया

प्रशांत भूषण यांना सुप्रीम कोर्टाने ठोठावला होता 1 रूपयाचा दंड

“माझे वकील व ज्येष्ठ सहकारी राजीव धवन यांनी आज अवमान प्रकरणाच्या निकाला नंतर तातडीने 1 रूपयाचे योगदान दिले आणि तो मी आदरपूर्वक स्वीकारला”

प्रशांत भूषण यांचं ट्वीट