तमिळनाडूत कमला हॅरीस यांच्यासाठी पूजा

0
25
  • अमेरिकेच्या निवडणुकीचा भारतातही उत्साह
  • तमिळनाडूमध्ये कमला हॅरिस यांच्यासाठी समर्थक करत आहेत पूजा
  • कमला हॅरिस यांच्या मूळ गावी म्हणजेच थंजावर या गावातील मंदिरात पूजा
  • निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्ष जिंकल्यास कमला हॅरीस बनणार उपाध्यक्ष