विधिमंडळात अर्णब गोस्वामींविरोधात हक्कभंग प्रस्ताव

0
4
  • विधिमंडळात अर्णब गोस्वामींविरोधात हक्कभंग प्रस्ताव
  • शिवसेनेचे आ. प्रताप सरनाईक यांनी मांडला प्रस्ताव
  • सुशांत प्रकरणी, अर्णब गोस्वामींनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा एकेरी भाषेत उल्लेख केल्यानं विशेषाधिकार प्रस्ताव
  • “कोरोना, शेतकरी अशा गंभीर प्रश्नांवरील चर्चा टाळण्यासाठी सरकार विशेषाधिकार प्रस्तावावर वेळ घालवत आहे
  • विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा आरोप
Credit – @maharashtralegislative @arnabgoswami

Leave a Reply