प्रियांकाने सांगितलं ‘मिस वर्ल्ड’चा खिताब पटकावल्यानंतर, नमस्ते करण्यामागचं कारण

0
12
  • प्रियांका चोप्राने शेयर केला जुना किस्सा
  • “2000 साली मी जेव्हा मिस वर्ल्डचा खिताब पटकावला तेव्हा माझा ड्रेस माझ्यावर टेपने चिकटवला होता”
  • “मी जेव्हा जिंकले तेव्हा माझा खूप घाम निघत होता, ज्यामुळे टेप निघून गेला होता”
  • “जिंकल्यावर जेव्हा मी नमस्ते केला तेव्हा लोकांना वाटलं की मी नमस्ते करतेय”
  • “मात्र मी तेव्हा माझा ड्रेस वर धरून ठेवण्याचा प्रयत्न करीत होती”
  • प्रियांकाची एका मॅगझीनला माहिती