
ललीतपूर जिल्ह्यातील सौजना गावात मोठ्या प्रमाणावर आढळल्या होत्या मृत गायी
- प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेश सरकारला पत्र
- “उत्तर प्रदेशातील मेलेल्या गायींची छायाचित्रे पाहून घाबरून मी हे पत्र माननीय मुख्यमंत्री, उत्तर प्रदेश सरकारला लिहित आहे”
- “राज्यातील बर्याच गोशाळांची ही परिस्थिती आहे”
- “या समस्येचे निराकरण करण्यासाठी मॉडेल आहेत”
- “गोमाताची काळजी घेण्याच्या घोषणांसह योजनांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे”
- प्रियंका गांधी यांचा उत्तर प्रदेश सरकारला सल्ला