‘आत्मनिर्भर भारत’वरुन प्रियंका गांधींचा मोदींवर हल्लाबोल

0
4

आत्मनिर्भर भारतवरुन प्रियंका गांधींचा मोदींवर हल्लाबोल

“तरुणांना रोजगार दिल्याशिवाय कसे बनणार आत्मनिर्भर?”

“नोएडामध्ये 7000 छोटी व मध्यम आकाराच्या कंपन्या बंद होण्याच्या मार्गावर आहेत”

“नव्या रोजगाराचा रस्ता बंद आहे. जुन्या रोजगारावर कुलूप लागलंय”

“देश आणि प्रदेशचे शासन खोट्या जहिराती आणि खोट्या भाषणांनी चालवलं जात आहे”

प्रियंका गांधी यांचं ट्वीट

Leave a Reply