Home BREAKING NEWS 22 जानेवारीला अदानींच्या चेन्नईतील कट्टुपल्ली बंदराच्या मेगा विस्ताराची जनसुनावणी

22 जानेवारीला अदानींच्या चेन्नईतील कट्टुपल्ली बंदराच्या मेगा विस्ताराची जनसुनावणी

0
22 जानेवारीला अदानींच्या चेन्नईतील कट्टुपल्ली बंदराच्या मेगा विस्ताराची जनसुनावणी

कट्टुपल्ली बंदराच्या प्रस्तावित सुधारित मास्टर प्लॅन डेव्हलपमेंटचा पर्यावरण प्रभाव मूल्यांकन अभ्यास पूर्ण झाला असल्याची तमिळनाडू प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांची माहिती

  • 22 जानेवारी रोजी अदानी यांच्या चेन्नईतील कट्टुपल्ली बंदराच्या मेगा विस्ताराची सार्वजनिक सुनावणी
  • “कट्टुपल्ली बंदराच्या प्रस्तावित सुधारित मास्टर प्लॅन डेव्हलपमेंटचा पर्यावरण प्रभाव मूल्यांकन अभ्यास पूर्ण”
  • “हा अभ्यास बोर्डाला सादर केला आहे”
  • तमिळनाडू प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांची माहिती
  • 22 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता होणार सुनावणी
  • “मिंजूरच्या चंद्रप्रभु जैन महाविद्यालयातील भगवान महावीर सभागृहात जनसुनावणी घेण्यात येईल”
  • टीएनपीसीबीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याची माहिती
%d bloggers like this: