पुण्यात आज 4,546 जणांची केली स्वॅब तपासणी

0
11
  • पुण्यात आज दिवसभरात 330 पाझिटिव्ह रुग्णांची वाढ तर दिवसभरात 245 रुग्णांना डिस्चार्ज
  • पुण्यात कोरोनाबाधीत 9 रुग्णांचा मृत्यू 4 रूग्ण पुण्याबाहेरील
  • 390 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू त्यात 232 रुग्ण व्हेंटिलेटरवर
  • पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 1,66,982 वर
  • पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या 4,801 तर एकूण 4426 जणांचा मृत्यू
  • आजपर्यंतच एकूण 1,57,655 जणांना डिस्चार्ज
  • आज 4,546 जणांची केली स्वॅब तपासणी