राफेल नदालची ऐतिहासिक कामगिरी

0
10
  • फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा 2020
  • नदालने केले सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचला पराभूत
  • नदालने फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेचे ऐतिहासिक 13व्यांदा जेतेपद पटकावले
  • नदालने ही लढत 6-0, 6-2, 7-5 अशी 2 तास 41 मिनिटांत जिंकली