राफेलच्या प्रतिष्ठापना सोहळ्याला फ्रान्सच्या संरक्षण मंत्री हजर राहणार

0
6
  • 10 सप्टेंबरला राफेल लढाऊ विमानाचा प्रतिष्ठापना सोहळा
  • फ्रान्सच्या संरक्षण मंत्री फ्लोरेन्स पार्ली लावणार सोहळ्यास हजेरी
  • अंबालामधील हवाई दलाच्या एअरबेसवर सोहळ्याचं आयोजन
  • यादरम्यान पार्ली राजनाथ सिंह यांच्याशी द्विपक्षीय संबंधांबाबत चर्चा करणार
  • सोबतच त्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचीही भेट घेणार

credit – @rajnathsingh @florenceparly