Home BREAKING NEWS शेतकरी आंदोलनावरून कविता करत राहुल गांधींनी साधला मोदी सरकारवर निशाणा

शेतकरी आंदोलनावरून कविता करत राहुल गांधींनी साधला मोदी सरकारवर निशाणा

0
शेतकरी आंदोलनावरून कविता करत राहुल गांधींनी साधला मोदी सरकारवर निशाणा
  • शेतकरी आंदोलनावरून राहुल गांधींनी साधला मोदी सरकारवर निशाणा
  • काळे कायदे, अन्यायासारख्या शब्दांचा वापर करत शेयर केली कविता
  • “देशातील शेतकरी मोदी सरकारच्या क्रौर्याविरूद्ध ठामपणे उभे आहेत”
  • राहुल गांधी यांचं ट्वीट
  • कृषीविषयक कायद्यांवरून संतप्त झालेले शेतकरी निघाले आहे दिल्लीला
  • पोलीस प्रशासन आंदोलकांना पाण्याच्या फवाऱ्याने रोखण्याचा प्रयत्न करतानाचा व्हिडिओ राहुल गांधींनी केला शेयर
%d bloggers like this: