Home BREAKING NEWS पराग भुईयाना संशयास्पद परिस्थितीत मारले गेले – राहुल गांधी

पराग भुईयाना संशयास्पद परिस्थितीत मारले गेले – राहुल गांधी

0
पराग भुईयाना संशयास्पद परिस्थितीत मारले गेले – राहुल गांधी
  • आसाममधील पत्रकार पराग भुईया यांचा वाहनाच्या धडकेमुळे मृत्यू
  • राहुल गांधींनी भाजपा सरकारवर साधला निशाणा
  • “भाजपा नेत्यांच्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करणारे आसामचे पत्रकार पराग भुईयाना संशयास्पद परिस्थितीत मारले गेले”
  • “त्यांच्या कुटुंबीयांबद्दल मी संवेदना व्यक्त करतो”
  • “आसाम, मध्य प्रदेश किंवा यूपी, भाजपा शासित राज्यांत खऱ्या पत्रकारितेचा गळा दाबला जात आहे आणि तमाशा करणार्‍यांना संरक्षण मिळत आहे”
  • राहुल गांधी यांचा आरोप
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: