जागतिक कुपोषण निर्देशांकात भारत 94 व्या स्थानी; राहुल गांधींचं मोदी सरकारवर टीकास्त्र

0
16
  • जागतिक कुपोषण निर्देशांकात भारत 94 व्या स्थानी
  • जागतिक कुपोषण निर्देशांकात भारत देश नेपाळ, पाकिस्तान, बांगलादेश आणि इंडोनेशियाच्या मागे
  • राहुल गांधी यांचं मोदी सरकारवर टीकास्त्र
  • “भारतातील गरीब भुकेला आहे कारण सरकार फक्त आपल्या काही खास मित्रांचे खिसे भरण्यात व्यस्त आहे”
  • राहुल गांधी यांचं ट्वीट